शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून कमी जागेवर लढतोय, मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 13:13 IST

"काँग्रेस ३२८ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर इतर २०० जागा इतर पक्षांसाठी सोडल्या आहेत. केरळ, बंगाल आणि पंजाबमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत, यावर ते म्हणाले की, “केंद्र सरकारच्या विरोधात लढण्यात कोणतेही मतभेद नाहीत." 

नवी दिल्ली : ‘इंडिया’ एकसंध ठेवण्यासाठी व भाजपचा पराभव करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून या निवडणुकीत पक्षाने कमी जागांवर लढण्याचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला. हा निर्णय पक्षाचा कमी आत्मविश्वास नव्हे तर देशाच्या विविध भागांमध्ये प्रभाव असलेल्या इतर पक्षांना जिंकण्यासाठी पुरेशी संधी देण्यासाठी होता, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. काँग्रेस राम मंदिरावर बुलडोझर फिरवेल हा पंतप्रधानांचा आरोप पूर्णपणे खोटा आहे, असेही खरगे म्हणाले.

दोन पक्ष भक्कम म्हणून...- काँग्रेस ३२८ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर इतर २०० जागा इतर पक्षांसाठी सोडल्या आहेत. केरळ, बंगाल आणि पंजाबमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत, यावर ते म्हणाले की, “केंद्र सरकारच्या विरोधात लढण्यात कोणतेही मतभेद नाहीत. - आम्ही राज्यांमध्ये दोन पक्ष भक्कम असल्याने लढत आहोत. जर लढलो नाही तर भाजपला फायदा होईल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे