'ही' कंपनी देणार झोपा काढण्याची नोकरी; फाइव्ह स्टार रिसॉर्टसारख्या ठिकाणी झोपण्याचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 00:41 IST2021-02-21T00:41:21+5:302021-02-21T00:41:27+5:30

पाच दिवस व पाच रात्रींसाठी कंपनी त्यास २ हजार डॉलर देणार आहे.

sleep standerd company will offer sleep deprivation jobs; Sleeping in a place like a five star resort | 'ही' कंपनी देणार झोपा काढण्याची नोकरी; फाइव्ह स्टार रिसॉर्टसारख्या ठिकाणी झोपण्याचे काम

'ही' कंपनी देणार झोपा काढण्याची नोकरी; फाइव्ह स्टार रिसॉर्टसारख्या ठिकाणी झोपण्याचे काम

नवी दिल्ली:  अमेरिकेतील एका कंपनीने चक्क झोपा काढण्याचे पैसे देऊ केले आहेत. स्लिप स्टँडर्ड असे या कंपनीचे नाव असून, ती झोपण्यास मदत करणारी उपकरणे बनविते, तसेच झोपेशी संबंधित सल्ला देते. संशोधनास कंपनीला उमेदवार हवा आहे.

पाच दिवस व पाच रात्रींसाठी कंपनी त्यास २ हजार डॉलर देणार आहे. फाइव्ह स्टार रिसॉर्टसारख्या ठिकाणी झोपण्याचे काम उमेवारास करायचे आहे.

Web Title: sleep standerd company will offer sleep deprivation jobs; Sleeping in a place like a five star resort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.