शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धू मुसेवालाचे वडील अमित शहांसमोर ढसाढसा रडले, हत्येची सीबीआय चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 20:29 IST

Moose Wala's Parents Meet Amit Shah : या भेटीत मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या मुलाच्या निर्घृण हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Moose Wala's Parents Meet Amit Shah: दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या (Siddhu Moosewala) पालकांनी शनिवारी चंदीगड विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सूत्रांनी ही माहिती दिली. 29 मे रोजी सिद्धू मुसेवाला याची निर्घृण हत्या करण्यात आली होती.सीबीआय चौकशीची विनंतीया भेटीत मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या मुलाच्या निर्घृण हत्येची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येने संपूर्ण पंजाब हादरला होता. मुलाच्या हत्येने दु:खी झालेल्या मुसेवालाच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. 

दोन कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवाला याच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराजवळ अनेकांनी निदर्शनेही केली. काही लोक पंजाब सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा हात आहे.शहा यांचा चंदीगडला दौराकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी चंदीगडमध्ये आले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पंजाब युनिटच्या नेत्यांची बैठक घेतली. यानंतर ते हरियाणातील पंचकुला येथे 'खेलो इंडिया युथ गेम्स'चे उद्घाटन करतील.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmit Shahअमित शाहCBIगुन्हा अन्वेषण विभागHaryanaहरयाणाPunjabपंजाबPoliceपोलिस