शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

पोलिसांना मोबाईलवर दाखवा कागदपत्रे, मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 1:11 AM

वाहनचालकांना दिलासा : मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती

नवी दिल्ली : केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार वाहनासंदर्भातील डिजिटल स्वरूपात सेव्ह केलेली कागदपत्रे पोलिसांना दाखविण्यासाठी, मोबाईलचा उपयोग करण्यास वाहनचालकांना परवानगी देण्यात आली आहे.

दुरुस्तीनुसार वाहनाच्या प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी डिजिटल स्वरूपात सेव्ह केलेली कागदपत्रे पोलिसांना दाखविण्यासाठी वाहनचालक वा वाहनात बसलेली माणसे मोबाईलचा वापर करू शकतात. डिजिलॉकरसारख्या ठिकाणी सेव्ह केलेली वाहनविषयक कागदपत्रे मोबाईलवर पाहण्यासाठी वाहतूक पोलीस अजिबात नकार देत नाहीत. कागदपत्र तपासणीतला बदल आता सर्वांच्याच अंगवळणी पडत आहे. मात्र, ही कागदपत्रे डिजिलॉकर, एम-परिवर्तन अशा सरकारी पोर्टलवरच अपलोड केलेली असावीत.नेव्हिगेशनसाठीही परवानगीच्वाहन चालविताना आपल्याला जिथे जायचे आहे त्या ठिकाणचे नेव्हिगेशन करण्यासाठी वाहनचालक मोबाईलचा वापर करू शकतो. मात्र, त्याच्या मोबाईल वापरामुळे दस्तुरखुद्द वाहनचालक, त्या वाहनात बसलेले लोक किंवा अन्य वाहनांचे चालक यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी असेही केंद्रीय मोटार वाहन कायद्यात केलेल्या दुरुस्तीत म्हटले आहे.च्या कायद्यातील दुरुस्त्यांमुळे चालकांसमोरच्या अडचणी बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी