शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठा कमी झाल्याने सिलिंडरचा तुटवडा

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नागपूर: मागणीच्या तुलनेत कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी होत असल्यानेच जिल्‘ात तुटवडा निर्माण झाल्याचे तपासणीत दिसून आले आहे. येत्या काळात पुरवठा वाढवून देण्याचे आश्वासन कंपन्यांनी दिल्याने समस्या दूर होण्याची शक्यता आहे.

नागपूर: मागणीच्या तुलनेत कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी होत असल्यानेच जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाल्याचे तपासणीत दिसून आले आहे. येत्या काळात पुरवठा वाढवून देण्याचे आश्वासन कंपन्यांनी दिल्याने समस्या दूर होण्याची शक्यता आहे.
एचपीचे सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून वाढत असल्याने जिल्हा पुरवठा विभागाकडून याची दखल घेत काही काही गॅस एजन्सीला भेटी दिल्या. त्यात कामठी, वाडी येथील एकूण तीन एजन्सीचा समावेश आहे. तेथील तपासणी अंती मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण व्यस्त असल्याचे दिसून आले. मुंबईतूनच कमी पुरवठा होत आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत अवगत करण्यात आले. त्यांनी पुरवठा वाढवून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पुढच्या काळात सिलिंडरचा तुटवडा राहणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी सांगितले. डिप्टी सिग्नल भागात सापडलेल्या सिलिंडर प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सापडलेल्या एकूण ८२ सिलिंडर पैकी ७९ रिकामे होते. हे सर्व सिलिंडर व्यावसायिक होते. विविध गॅस एजन्सीवर होत असलेल्या गर्दी मागे सिलिंडर न मिळणे हेच एकमेव कारण नसून डीबीटीएलसाठी नोंदणी,गॅस जोडण्यांबाबत असलेल्या तक्रारी यासह इतरही अनेक कारणे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)