शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

धक्कादायक! मल्याळम अभिनेता एनडी प्रसाद आढळला झाडाला लटकलेल्या अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 19:12 IST

Malayalam actor ND Prasad was found hanging : आता त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

२५ जून रोजी प्रसिद्ध मल्याळम अभिनेता एन डी प्रसाद त्याच्या घराबाहेर झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ माजली.  अभिनेत्याचा मृतदेह त्याच्या मुलांनी सापडला, त्यानंतर मुलांनी शेजाऱ्यांना वडिलांच्या आत्महत्येची माहिती दिली. आता त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

लोकप्रिय मल्याळम अभिनेते एनडी प्रसाद (वय 43) हा 25 जून रोजी कोचीजवळील कलामासेरी येथे त्याच्या घराबाहेर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. अभिनेत्याच्या मुलांनाच त्यांच्या वडिलांचा मृतदेह सापडला. त्यांनी प्रसादच्या आत्महत्येची माहिती शेजाऱ्यांना दिली, त्यांनी पोलिसांना माहिती दिली.एनडी प्रसाद यांनी अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले होते, परंतु अॅक्शन हिरो बिजूमधील त्याच्या अभिनयाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. 25 जून रोजी एनडी प्रसाद यांनी त्यांच्या घराबाहेरील झाडाला गळफास लावून घेतला. त्याच्या मुलांनी मृतदेह शोधून काढला आणि शेजाऱ्यांना माहिती दिली, त्यांनी पोलिसांना माहिती दिली.कौटुंबिक समस्यांमुळे प्रसादला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे न्यू इंडियन एक्स्प्रेसमधील एका अहवालात म्हटले आहे. “तो काही मानसिक आणि घरगुती समस्यांमधून जात होता. त्याची पत्नीही काही महिन्यांपासून त्याच्यापासून दूर राहते. मृत्यूपूर्वी गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.प्रसादवर यापूर्वी अंमली पदार्थ सेवन केल्याचा आरोप होता. 2021 मध्ये उत्पादन शुल्क विभागाने प्रसादला सिंथेटिक ड्रग्स (2.5 ग्रॅम चरस तेल आणि 15 ग्रॅम गांजा) ताब्यात घेतल्याबद्दल अटक केली होती. याशिवाय त्याच्याकडून घातक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूDrugsअमली पदार्थ