शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी 'सुलेमान सेना' केली, 'शकुनीमामा' बुडवणार; राणांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 15:04 IST

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली-

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू असून उद्धव ठाकरेंना फक्त माझा फ्लॅट दिसला, अनिल परबांचे १५ फ्लॅट मुंबईत आहेत, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. तसंच ज्यादिवशी शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली त्याच दिवशी बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली. त्याच दिवशी सर्व शिवसैनिक पोरके झाले. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची 'सुलेमान सेना' करुन टाकली, असा हल्लाबोल रवी राणा यांनी केला. 

मुंबईत अनिल परबांचे १५ फ्लॅट; रवी राणांचा गंभीर आरोप, आता नवी दिल्लीत हनुमान चालीसा पठण!

"उद्धव ठाकरेंची १४ मे रोजी सभा आहे. त्यात ते नक्कीच आम्ही मर्द आहोत. मर्दासारखं काम करतो वगैरे बोलतील. पण त्यांनी एका महिला खासदाराला तुरुंगात टाकून तिला चुकीची वागणूक देऊन नामर्दपणाचं काम केलं आहे. याला मर्दपणा म्हणत नाहीत. हनुमान चालीसा पठण करण्याऱ्यांच्या विरोधात राजद्रोहाचं कलम लावलं जातं. हे पाहून आज बाळासाहेबांना खूप दु:ख होत असेल. बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी सुलेमान सेना करुन टाकली आहे", असं रवी राणा म्हणाले. 

संजय राऊतांचा 'शकुनीमामा' असा उल्लेख"बाळासाहेबांच्या शिवसेनेची सुलेमान सेना करुन टाकणाऱ्या उद्धव ठाकरेंना एक शकुनीमामा घेऊन बुडणार आहे. एक वेळ अशी येईल की शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास कुणी तयार होणार नाही", असं रवी राणा म्हणाले. शकुनीमामा कोण असं विचारण्यात आलं  असता नवनीत राणा यांनी ते सध्या शिवसेनेचे राज्यसभेचे सदस्य आहेत असं उत्तर देत नाव न घेता संजय राऊतांवर टीका केली. 

१४ मे रोजी नवी दिल्लीत हनुमान चालीसा पठण"ज्या दिवशी शिवसेनेची सभा आहे. त्याच दिवशी म्हणजेच १४ मे रोजी नऊ वाजता नवी दिल्लीत प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि महाआरती करणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी येवो यासाठी प्रार्थना करणार आहे", असं रवी राणा यांनी यावेळी सांगितलं. 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत