शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

... अन्यथा देशामध्ये केवळ मुडद्यांचं राज्य राहिल; संजय राऊत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 12:48 IST

Coronavirus In India : राजकारण सोडूनच काम केलं पाहिजे, संजय राऊत यांचा सल्ला

ठळक मुद्दे राजकारण सोडूनच काम केलं पाहिजे, संजय राऊत यांचा सल्लासर्वोच्च न्यायालय सक्रिय झालंय ही चांगली बाब, राऊत यांचं वक्तव्य

देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही ताण येत आहे. देशातील परिस्थितीवरून सर्वोच्च न्यायालयानंदेखील केंद्र सरकारला फटकारलं होतं. तसंच काही सूचनाही केल्या होत्या. देशातील कोरोनाच्या एकंदरीत परिस्थितीवरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. "सध्या राष्ट्रीय स्तरावरील आपलत्ती आहे. केंद्र सरकार त्याकडे गांभीर्यानं पाहत नसेल किंवा त्यांचं नियंत्रणही सुटलं आहे. हा राष्ट्रीय प्रश्न समजून सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय स्तरावर एक समिती नेमायला हवी. ती समिती यावरच काम करेल आणि त्यामुळे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही. केंद्राकडून याचं नियंत्रण होणं आवश्यक आहे. राजकारण सोडूनच काम केलं तर हा देश वाचेल, अन्यथा या देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहिल," असा इशारा राऊत यांनी दिला. "सर्वोच्च न्यायालय सक्रिय झालंय ही चांगली बाब आहे. त्यांनी यापूर्वीच सक्रिय व्हायला हवं होतं. आज अनेक राज्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. महाराष्ट्र लढतोय, झगडतोय आणि संघर्षही करतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाथाी अनेक योजना आखण्यात आल्या असून राज्याला ज्या प्रमाणात लसींचा पुरवठा होणं आवश्यक आहे तो झाला पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रे बंद आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं निवेदन ऐका, त्यातील वेदना समजतील. सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे, पण फटकारून काय करणाऱ?," असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत