शिंदे पॉलिटेक्निकच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

By Admin | Updated: January 14, 2017 00:06 IST2017-01-14T00:06:26+5:302017-01-14T00:06:26+5:30

गडहिंग्लज : पुणे येथील बॅग इलेक्ट्रॉनिक्स इंडिया कंपनीतर्फे येथील डॉ. ए. डी. शिंदे पॉलिटेक्निकमध्ये कॅम्पस् इंटरव्‘ूमधून आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली. यावेळी डॉ. बाळासाहेब नणनवरे व सुचिता नंदाल यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. ए. एस. जांभळे यांनी स्वागत केले. यावेळी उपप्राचार्य व्ही. आर. मोहिते, महेश कोरी, एस. एल. कुंभार, आर. एस. देसाई उपस्थित होते. शरद किल्लेदार यांनी आभार मानले.

Shinde Polytechnic's eight students selected | शिंदे पॉलिटेक्निकच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

शिंदे पॉलिटेक्निकच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

हिंग्लज : पुणे येथील बॅग इलेक्ट्रॉनिक्स इंडिया कंपनीतर्फे येथील डॉ. ए. डी. शिंदे पॉलिटेक्निकमध्ये कॅम्पस् इंटरव्‘ूमधून आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली. यावेळी डॉ. बाळासाहेब नणनवरे व सुचिता नंदाल यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. ए. एस. जांभळे यांनी स्वागत केले. यावेळी उपप्राचार्य व्ही. आर. मोहिते, महेश कोरी, एस. एल. कुंभार, आर. एस. देसाई उपस्थित होते. शरद किल्लेदार यांनी आभार मानले.

Web Title: Shinde Polytechnic's eight students selected