शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? समोस्यामध्ये सापडली साबणाची वडी, डॉक्टरांच्या कँटीनमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 13:50 IST

डॉक्टरांच्या  कँटीनमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समोस्यामध्ये साबणाची वडी सापडली आहे.

शिमला - देशात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाच्या संकटात अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र याच दरम्यान डॉक्टरांच्या  कँटीनमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समोस्यामध्ये साबणाची वडी सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिमला येथे ही घटना घडली आहे. 

शिमलाच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या कँटीनमध्ये एका समोस्यात डॉक्टरांना साबणाची वडी सापडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. समोसा खाताना भलतीच चव लागल्याने समोसाच्या आत पाहण्यात आलं. त्यावेळी ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी कँटीनमधील जेवणात झुरळ सापडले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आयजीएमसीच्या कँटीनमध्ये डॉक्टरांचा एक ग्रुप सामोसे खात बसला होता. तेथे त्यांना समोसा खाताना साबणाची चव लागली.

समोसा उघडून पाहिला तर त्यात साबणाची अर्धी वडी दिसली. डॉक्टरांनी याची तक्रार आयजीएमसीच्या मेडिकल सुपरिंटेंडेंट (MS) यांच्याकडे केली आहे. ही पहिली वेळ नाही, तर यापूर्वीही अनेकदा जेवणात काहीतरी गडबड असल्याच्या  घटना घडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अनेकदा तक्रार करुनही काहीच परिणाम झाला नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Elections 2020 : बिहार निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस सज्ज; भाजपा कार्यकारणीशी साधला संवाद

CoronaVirus News : चिमुकल्यांना मास्क लावणं गरजेचं आहे की नाही?, WHO ने जारी केले नवे नियम

'ती' भेट ठरली जीवघेणी! प्रेयसीला लपूनछपून भेटणं पडलं महागात, गावकऱ्यांनी केली तरुणाची हत्या

CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, पुन्हा नवा उच्चांक गाठला 

राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती

टॅग्स :doctorडॉक्टरfoodअन्न