बहिणीवर लैंगिक अत्याचार
By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:59+5:302015-04-04T01:54:59+5:30
कल्याण : बहिणीला पट्ट्याने मारहाण करीत तिच्यावर सख्ख्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पूर्वेकडील सूचकनाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी भावाला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. घरात

बहिणीवर लैंगिक अत्याचार
क ्याण : बहिणीला पट्ट्याने मारहाण करीत तिच्यावर सख्ख्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पूर्वेकडील सूचकनाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी भावाला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. घरातकोणीही नसताना हा प्रकार घडला. कुणाला सांगितले तर तुला जीवे मारीन, अशी धमकीही त्याने बहिणीला दिली होती. दोन महिन्यांपूर्वीही असाच अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. (प्रतिनिधी)