सात पोलीस शहीद
By Admin | Updated: April 12, 2015 02:34 IST2015-04-12T02:34:15+5:302015-04-12T02:34:15+5:30
नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर झालेल्या भीषण चकमकीत राज्य पोलीस विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) प्लॅटून कमांडरसह सात पोलीस शहीद, तर १० जखमी झाले.

सात पोलीस शहीद
रायपूर : छत्तीसगडमधील नक्षलवादग्रस्त सुकमा जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर झालेल्या भीषण चकमकीत राज्य पोलीस विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) प्लॅटून कमांडरसह सात पोलीस शहीद, तर १० जखमी झाले.