शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

लोकसभेतील काँग्रेसचे सात सदस्य निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 3:40 AM

दिल्लीतील हिंसाचारावरून होत असलेल्या गोंधळात पीठासीन अधिकारी मीनाक्षी लेखी आणि सरकार यांच्यातील हातमिळवणीतून काँग्रेसचे सात खासदार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या राहिलेल्या कालावधीसाठी गुरुवारी निलंबित केले गेले.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभेत दिल्लीतील हिंसाचारावरून होत असलेल्या गोंधळात पीठासीन अधिकारी मीनाक्षी लेखी आणि सरकार यांच्यातील हातमिळवणीतून काँग्रेसचे सात खासदार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या राहिलेल्या कालावधीसाठी गुरुवारी निलंबित केले गेले.गोंधळामुळे संसदेचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले. तरीही पीठासीन अधिकारी विधेयके प्रस्तावीत करणे आणि दस्तावेज सदनाच्या पटलावर ठेवण्याचे काम करीत राहिले. हिंसाचारावर चर्चेची मागणी करून विरोधी पक्षाचे जे खासदार सभागृहात गोंधळ घालत होते ते सरकारच्या आग्रहावरून आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन कोरोना व्हायरसबाबत निवेदन करीत असताना शांत बसलेले होते.तीन दिवसांपासून जवळपास सगळा विरोधी पक्ष दिल्लीतील हिंसाचारावर चर्चेची मागणी करीत आला आहे. कार्यस्थगन प्रस्तावदेखील त्याने दिले. परंतु, अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष करीत एकीकडे कामकाज सुरू ठेवले तर दुसरीकडे चर्चेसाठी होळीनंतरची तारीख दिली.

टॅग्स :congressकाँग्रेस