िनधन वातार्
By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:55+5:302015-01-15T22:32:55+5:30
अिभषेक नखाते

िनधन वातार्
अ भषेक नखातेफोटो - स्कॅननंदनवन कॉलनी येथील रिहवासी अिभषेक िदलीप नखाते (२५) यांचे िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कौसल्याबाई वाघमारेफोटो - स्कॅनदसरा रोड, मांगपुरा, महाल येथील रिहवासी कौसल्याबाई वाघमारे यांचे िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. यशोदा धोटेफोटो - स्कॅनरामदासपेठ येथील रिहवासी यशोदाबाई धमर्राज धोटे (८७) यांचे िनधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या िनवासस्थानाहून िनघून अंबाझरी घाटावर जाईल. हेमलता गुंदेचालक्ष्मीनगर येथील रिहवासी हेमलता पारस गुंदेचा (६९) यांचे िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लता कोल्हारकरफोटो - स्कॅनउज्ज्वलनगर येथील रिहवासी लता नारायण कोल्हारकर यांचे िनधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, २ मुले व बराच मोठा आप्तपिरवार आहे. शकुंतला जव्हारकरभरतनगर येथील रिहवासी शकुंतला जव्हारकर यांचे िनधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या िनवासस्थानाहून िनघून अंबाझरी घाटावर जाईल.