शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्स 244.48 अंकांनी घसरला

By admin | Updated: September 16, 2014 01:32 IST

अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारा व्याजदरात वाढीच्या शक्यतेच्या पाश्र्वभूमीवर आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 244.48 अंकांच्या घसरणीसह 27,क्क्क् अंकाखाली आला.

मुंबई : चिनी अर्थव्यवस्थेची कमजोर आकडेवारी व अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारा व्याजदरात वाढीच्या शक्यतेच्या पाश्र्वभूमीवर आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 244.48 अंकांच्या घसरणीसह 27,क्क्क् अंकाखाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 63.5क् अंकांनी कोसळून 8,1क्क् अंकांवर आला.
विक्रीच्या दबावात बाजाराचे देशातील महागाईच्या घटलेल्या आकडेवारीकडे दुर्लक्ष झाले. ऑगस्टमध्ये घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाई जवळपास पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली.
ब्रोकर्सनी सांगितले की, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर होऊन 61.14 प्रतिडॉलरवर आला. यामुळेही बाजार धारणा नकारात्मक झाली. अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारा व्याजदरात वाढ होण्याच्या शक्यतेने जोर धरला.  या पाश्र्वभूमीवर बाजारात नफेखोरी झाली. अमेरिकेत व्याजदरांत वाढ झाल्यावर भारतासह अन्य उभरत्या अर्थव्यवस्थांतून भांडवल काढून घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. फेडरल रिझव्र्हची दोनदिवसीय बैठक उद्या सुरू होणार आहे. 3क् शेअर्सचा सेन्सेक्स घसरणीसह उघडला आणि अखेरीस 27,क्क्क् अंकाहून खाली आला. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या घटत्या औद्योगिक उत्पादन आकडेवारीचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
अखेरीस सेन्सेक्स 244.48 अंक वा क्.9क् टक्क्यांच्या घसरणीसह 26,816.56 अंकावर बंद झाला. 28 ऑगस्टनंतर सेन्सेक्सची ही नीचांकी पातळी आहे. (प्रतिनिधी)
 
च्तीन दिवसांच्या घसरणीनंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आठवडय़ाच्या सुरुवातीलाच तेजी परतली. जागतिक बाजारातील तेजीच्या पाश्र्वभूमीवर दिल्लीत सोन्याचा भाव 8क् रुपयांनी वधारून प्रति दहा ग्रॅम झाला. 
 
च्बाजारातील जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजार सोन्याच्या भावाने आठ महिन्यांचा नीचांक गाठला होता. यात सुधारणा होत असल्याचे संकेत मिळतात स्थानिक बाजार धारणोवर सकारात्मक परिणाम झाला. सिंगापूर सोन्याचा भाव क्.4 टक्क्यांनी वाढून 1,235.क्7 डॉलर प्रतिऔंसवर गेला.