शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! IASच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अधिकाऱ्याने आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट; उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 13:33 IST

कोरोनसंदर्भातील कॉर्डिनेशनसाठी अनेक ठिकाणी विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. गुजरातमध्ये देखील असाच पद्धतीचा एक अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. मात्र यामध्ये एका महिला IAS अधिकाऱ्याचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.

गांधीनगर - कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनसंदर्भातील कॉर्डिनेशनसाठी अनेक ठिकाणी विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. गुजरातमध्ये देखील असाच पद्धतीचा एक अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. मात्र यामध्ये एका महिला IAS अधिकाऱ्याचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील एका रिटायर्ड IAS अधिकाऱ्याने महिला IAS अधिकाऱ्यांसोबतचा एक न्यूड फोटो शेअर केल्याने सर्वांनाच धक्का बसला. 

रिटायर्ड IAS अधिकारी हे सध्या सरकारमधील एका संवेदनशील पदावर कार्यरत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर गुरुवारी रात्री अचानक त्यांनी काही आक्षेपार्ह फोटो आणि गोष्टी पोस्ट केल्या. व्हॉट्सअ‍ॅवर आलेले असे फोटो पाहून सर्वच जण हैराण झाले आणि त्यांनी अधिकाऱ्याला तातडीने हे सर्व फोटो हटवण्यास सांगितले. मात्र तरीही पोस्ट हटवली गेली नाही. त्यानंतर अधिकाऱ्याला अनेकांनी कॉल करून सांगितल्यावर त्याने ती आक्षेपार्ह पोस्ट डिलिट केल्याची माहिती मिळत आहे.

एक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या माहितीसाठी हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. यावर कोणालाही त्यांची वैयक्तीक माहिती पोस्ट करता येणार नाही. मात्र जेव्हा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशा पद्धतीने न्यूड फोटो आणि आक्षेपार्ह माहिती पोस्ट केल्याने सर्वांनाच धक्का बसला. यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर याची चर्चा होती. अधिकाऱ्याने हे फोटो मुद्दाम पोस्ट केले की ते चुकून ग्रुपमध्ये पोस्ट झाले याबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर; 3 लाख लोकांचा मृत्यू

CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशारा

'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल

कोरोनाच्या संकटात देशाला 'अम्फान' चक्रीवादळाचा धोका! 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये 200 चिमुकल्यांचा वाचवला जीव, रक्ताचं नातं जोडणारा अवलिया

CoronaVirus News : सरकारने मागवले 'हे' खास मशीन, आता 24 तासांत होणार 1200 सँपल टेस्ट

टॅग्स :GujaratगुजरातWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप