शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

्रज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर (सीएनएक्स)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2015 22:09 IST

कर्णिकनगर येथील आधार ज्येष्ठ नागरिक व युवा संघ आणि माधवबाग साने केअर विजापूर यांच्या वतीने हृदयरोग व सर्वरोग निदान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. कर्णिकनगर येथे पत्राशेड येथे शिबीर झाले. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपमहापौर प्रवीण डोंगरे होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक सोलापूर समन्वय समितीचे शास्त्रीनाथ सावंत, कर्णिकनगरचे चेअरमन प्रा. काजळे उपस्थित होते. प्रारंभी संघाचे सचिव रामचंद्र माने यांनी प्रास्ताविक केले. संघाचे अध्यक्ष महादेव माने यांनी सत्कार केला. माधवबागचे डॉ. शलाका पाटील यांचे व्याख्यान झाले. हृदयरोग, त्यावरील आयुर्वेदिक उपचार, व्यायाम चालणे, अँजिओप्लास्टी, ऑपरेशनविषयी माहिती दिली. या शिबिरात कर्णिकनगर, एकतानगर, यल्लालिंगमठ परिसरातील १०० नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरासा

कर्णिकनगर येथील आधार ज्येष्ठ नागरिक व युवा संघ आणि माधवबाग साने केअर विजापूर यांच्या वतीने हृदयरोग व सर्वरोग निदान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. कर्णिकनगर येथे पत्राशेड येथे शिबीर झाले. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपमहापौर प्रवीण डोंगरे होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक सोलापूर समन्वय समितीचे शास्त्रीनाथ सावंत, कर्णिकनगरचे चेअरमन प्रा. काजळे उपस्थित होते. प्रारंभी संघाचे सचिव रामचंद्र माने यांनी प्रास्ताविक केले. संघाचे अध्यक्ष महादेव माने यांनी सत्कार केला. माधवबागचे डॉ. शलाका पाटील यांचे व्याख्यान झाले. हृदयरोग, त्यावरील आयुर्वेदिक उपचार, व्यायाम चालणे, अँजिओप्लास्टी, ऑपरेशनविषयी माहिती दिली. या शिबिरात कर्णिकनगर, एकतानगर, यल्लालिंगमठ परिसरातील १०० नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरासाठी उपाध्यक्ष आर. जी. पाटील, कोषाध्यक्ष विजयकुमार काटवे, ग्रंथपाल मिसालोलू, गायकवाड, बापूराव मोरे, चोरमुले, कुलकर्णी यांनी प्रयत्न केले.