शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालय प˜ा-२

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

कमला नेहरू महाविद्यालय

कमला नेहरू महाविद्यालय
नागपूर :
अहमदनगर येथील कोपरगाव शिर्डी येथे आयोजित योगा स्पर्धेत कमला नेहरू महाविद्यालयाच्या सुमीत हलबे या विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकाविले. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियम येथे आयोजित सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत पवन खराटे या विद्यार्थ्याने कास्यपदक प्राप्त केले. तसेच महाविद्यालयातील भार्गवी पवार या विद्यार्थिनीने तामिळनाडू येथे आयोजित टेक्निक्वॉईट स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केले.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, संस्थेचे सचिव ॲड. अभिजित वंजारी, प्राचार्य डॉ. अरविंद शेंडे, उपप्राचार्य डॉ. प्रदीप दहीकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन
नागपूर :
म्हाळगीनगर चौक रिंगरोड येथील मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन येथे रोटरी क्लब ईशान्य नागपूरतर्फे विद्यार्थ्यांसाठी दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते.
डॉ. प्रवीण उंबाडे आणि डॉ. शरयू बोमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या चमूने आपली सेवा प्रदान केली. शाळेच्या अध्यक्षा शीला मुडे, पर्यवेक्षिका संध्या चौधरी, आर.शिंदे उपस्थित होते.

सोमलवार हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय
नागपूर :
स्व. वसंतराव वांकर स्मृतिनिमित्त टिळक विद्यालय धंतोली येथे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सोमलवार हायस्कूल रामदासपेठ येथील समृद्धी यावलकर हिने प्रथम व वैभवी हिर्लेकर हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
सोमलवार शिक्षण संस्थेचे सचिव पी.पी. सोमलवार यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकवृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.