सावित्रीबाई फुले योजना बातमी जोड
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:34+5:302015-08-26T23:32:34+5:30
इन्फो..

सावित्रीबाई फुले योजना बातमी जोड
इ ्फो..अशी होणार निवडया योजनेसाठी पात्र विद्यार्थिनींची निवड करण्यासाठी निवड समिती असून समितीचे सभापती शिक्षण सभापती आहेत. तसेच दोेन शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व दोन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक यांच्यासह प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिव आहेत. चालू वर्षाच्या निवड समितीत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दिलीप कोथमिरे व वसुधा भार्गवे यांच्यासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणून हरिश्चंद्र देसाई व श्रीमती दीपाली कुमावत यांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थिनींची संख्या पाहून तालुकानिहाय किती विद्यार्थिनींची निवड करायची, याचा निर्णय निवड समिती घेणार आहे.