सातपूर सोसायटी-आंबेडकर अभिवादन
By Admin | Updated: April 15, 2016 23:30 IST2016-04-15T01:55:15+5:302016-04-15T23:30:41+5:30
सातपूर : येथील सातपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष विजय भंदुरे, शिवाजी मटाले यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. दीपक मौले यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी बाळासाहेब बंदावणे, दिलीप भंदुरे, किसन शेवकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दादा निगळ, पुष्पा घाटोळ, सुलोचना तिडके, शांताबाई अहेर, भिवानंद काळे, छगन भंदुरे, गोकुळ तिडके, रवींद्र काश्मिरे, काळू काळे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक जमनादास गुजराथी यांनी केले.(वार्ताहर)

फोटो- सातपूर सहकारी सोसायटीत डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करताना अध्यक्ष विजय भंदुरे. समवेत शिवाजी मटाले, दीपक मौले, बाळासाहेब बंदावणे, दिलीप भंदुरे, किसन शेवकर, भिवानंद काळे, छगन भंदुरे, गोकुळ तिडके, रवींद्र काश्मिरे, काळू काळे आदि.
फोटो-आरला १४ सातपूर आंबेडकर नावाने सेव्ह.