शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज फाईल २

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

शेंदूरवादा येथे वाळू प्रकरणावरून हाणामारी

शेंदूरवादा येथे वाळू प्रकरणावरून हाणामारी
-दोन्ही गटांच्या १२ जणांना अटक
-मारहाण प्रकरणातील आरोपी पोलीस कर्मचारी फरार
वाळूज महानगर : शेंदूरवादा येथे वाळूच्या वाहतुकीवरून काल दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन तिघे जण जखमी झाले होते. या प्रकरणी दोन्ही गटांच्या १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात असलेल्या एका पोलीस कर्मचार्‍याचाही सहभाग असून, गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच तो फरार झाला आहे.
वाळूच्या वाहतुकीवरून काल शेंदूरवादा गावातील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीच्या घटनेत गणेश जाधव, मोहंमद हिलाबी व गणेश निकम हे तिघे जण जखमी झाले होते. या प्रकरणी परस्पर तक्रारींवरून दोन्ही गटांच्या सुधीर भाऊसाहेब निकम, गणेश त्र्यंबक निकम, संपत भाऊसाहेब निकम, द्वारकादास भीमा निकम, भाऊसाहेब केशव निकम, माधव हरिभाऊ निकम, सोमनाथ अर्जुन निकम, वाल्मीक दौलत निकम, माणिक देवराव दुबिले, मोहम्मद चाऊस, गणेश ऊर्फ पप्पू विनायक जाधव (सर्व रा. शेंदूरवादा) व काका दुबिले (शिवपूर), अशा एकूण १३ जणांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी काल रात्री ८, तर आज सकाळी ४ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

(जोड आहे)