समता परिषद
By Admin | Updated: April 15, 2016 01:03 IST2016-04-15T00:42:51+5:302016-04-15T01:03:13+5:30
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून भुजबळ फार्म येथील कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समता परिषदेचे नेते दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, संतोष सोनपसारे, संदीप सोनवणे, भालचंद्र भुजबळ, चेतन बागुल, प्रदीप वैद्य, मोहमद आरिफ, अफराज सय्यद यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.

फोटो-आरला १४ भुजबळ फार्म नावाने सेव्ह.