शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रफुचक्कर झालेले प्रेमीयुगूल परतले

By admin | Updated: March 5, 2016 23:47 IST

जळगाव: गेल्या आठवड्यात जळगावातून रफुचक्कर झालेले अल्पवयीन प्रेमीयुगूल शनिवारी परतले व एमआयडीसी पोलीस स्टेशनला हजर झाले. प्रेमप्रकरणाचे बींग फुटल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी दोघांनी सुरत येथे पळ काढला होता. मुलगी गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी तिच्या प्रियकराविरुध्द तक्रार दिली होती. त्यावर त्याच्याविरुध्द फूस लावून अपहरण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरतहून हे दोघं जण पुन्हा जळगावात आले. तेथून कुठेच न जाता स्टेशनवरुन पुन्हा नाशिकला गेले. तेथे मुलाच्या नातेवाईकाकडे राहिल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागल्याने शनिवारी दोघांनी जळगाव गाठले.यावेळी मुलीने माझे त्या तरुणासोबत प्रेम संबंध आहेत, कुटूंबाकडून मारहाण होण्याच्या भीतीनेच मी त्याच्यासोबत गेली होती, त्याने माझे अपहरण केले नाही असा जबाब पोलिसांना दिला. त्यानंतर मुल

जळगाव: गेल्या आठवड्यात जळगावातून रफुचक्कर झालेले अल्पवयीन प्रेमीयुगूल शनिवारी परतले व एमआयडीसी पोलीस स्टेशनला हजर झाले. प्रेमप्रकरणाचे बींग फुटल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी दोघांनी सुरत येथे पळ काढला होता. मुलगी गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी तिच्या प्रियकराविरुध्द तक्रार दिली होती. त्यावर त्याच्याविरुध्द फूस लावून अपहरण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरतहून हे दोघं जण पुन्हा जळगावात आले. तेथून कुठेच न जाता स्टेशनवरुन पुन्हा नाशिकला गेले. तेथे मुलाच्या नातेवाईकाकडे राहिल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागल्याने शनिवारी दोघांनी जळगाव गाठले.यावेळी मुलीने माझे त्या तरुणासोबत प्रेम संबंध आहेत, कुटूंबाकडून मारहाण होण्याच्या भीतीनेच मी त्याच्यासोबत गेली होती, त्याने माझे अपहरण केले नाही असा जबाब पोलिसांना दिला. त्यानंतर मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.