आऱ आऱ यांचे निधन : पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया

By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:09+5:302015-02-16T21:12:09+5:30

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आऱ आऱ पाटील यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले़ आऱ आऱ यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले़

RR's demise: PM Modi's response | आऱ आऱ यांचे निधन : पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया

आऱ आऱ यांचे निधन : पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया

ी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आऱ आऱ पाटील यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले़ आऱ आऱ यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले़
आऱआर पाटील यांच्या कुटुंबीयांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो़ त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मला तीव्र दु:ख झाले़ महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रामाणिक नेता त्यांच्या जाण्याने हरपला, असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे़

Web Title: RR's demise: PM Modi's response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.