शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"आई-वडील CM होते, मलाही डिग्री घेता आली असती...", नववी फेल टीकेला तेजस्वी यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 18:05 IST

आता तेजस्वी यादव यांनी नववी फेलवरून विरोधकांना फटकारले असून, खोटी पदवी घेतली नसल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव त्यांच्या कमी शिक्षणामुळे नेहमी विरोधकांच्या निशाण्यावर असतात. मात्र, आता तेजस्वी यांनी नववी फेलवरून विरोधकांना फटकारले असून, खोटी पदवी घेतली नसल्याचे म्हटले आहे. तेजस्वी यादव यांनी खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांना सल्ला देताना म्हटले, "मुलांनी नक्कीच पदवी मिळवावी. पण, बाजारात अनेकजण बनावट डिग्री घेऊन फिरत आहेत." तेजस्वी यादव एका खासगी शाळेच्या शालेय क्रीडा संमेलनात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी बनावट डिग्री घेणाऱ्यांवर ताशेरे ओढले. 

नववी फेल टीकेला तेजस्वी यांचे प्रत्युत्तरविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, पदवी खूप महत्त्वाची असते, सर्वांनी पदवी मिळवायला हवी. माझे आई-वडील दोघेही मुख्यमंत्री राहिले आहेत. मला हवे असते तर पदवी मिळवता आली असती, पण मी पदवी घेतली नाही. आज बनावट पदव्या घेऊन फिरणारे अनेक जण आहेत. मी असं म्हणणार नाही की, 'पढ़ोगे-लिखोगे तो होगे नवाब और खेलोगे कूदोगे तो होगे खराब'. 

तसेच आता काळ बदलला आहे. जुनी म्हण चालणार नाही. आज खेळाचे युग आहे. खेळाचे महत्त्व आणखी वाढले आहे. बाहेर जा, खेळा, पण अंमली पदार्थांपासून दूर राहा. खेळाडूचे काम केवळ खेळणे आहे. नक्कीच खेळा, पण पदवी देखील मिळवा आणि यशाकडे वाटचाल  करा, असेही तेजस्वी यादव यांनी नमूद केले. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल