शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

बक्षीस वितरण समारंभ (सीएनएक्स)

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने कै. वि. गु. शिवदारे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांना डॉ. श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्रे वाटण्यात आली. वक्तृत्व, निबंध, रांगोळी, सामान्य ज्ञान, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. टी. सावंत यांनी केले. फार्मसीचे प्राचार्य गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यादीवाचन प्रा. एस. ए. पाटील व प्रा. एम. बी. पाटील यांनी केले. परिचय प्रा. एम. बी. कांबळे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभदा शिवपुजे यांनी तर आभार कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य एम. एस. कलशे˜ी यांनी मानले. कार्यक्रमास विश्वस्त डॉ. राजशेखर हिरेमठ हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मच

व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने कै. वि. गु. शिवदारे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांना डॉ. श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्रे वाटण्यात आली. वक्तृत्व, निबंध, रांगोळी, सामान्य ज्ञान, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. टी. सावंत यांनी केले. फार्मसीचे प्राचार्य गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यादीवाचन प्रा. एस. ए. पाटील व प्रा. एम. बी. पाटील यांनी केले. परिचय प्रा. एम. बी. कांबळे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभदा शिवपुजे यांनी तर आभार कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य एम. एस. कलशे˜ी यांनी मानले. कार्यक्रमास विश्वस्त डॉ. राजशेखर हिरेमठ हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.