शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीची आढावा बैठक

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

अकोला: १२ ते १४ डिसेंबर २०१४ रोजी पार पडलेल्या दुसर्‍या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाची आढावा बैठक शनिवारी जिल्हा परिषद कर्मचारी भवनात पार पडली.

अकोला: १२ ते १४ डिसेंबर २०१४ रोजी पार पडलेल्या दुसर्‍या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाची आढावा बैठक शनिवारी जिल्हा परिषद कर्मचारी भवनात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव प्रचारक ॲड. रामसिंग राजपूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य भाई प्रदीप देशमुख, मार्तंडराव माळी, प्रा. यादव वक्ते, ॲड. विनोद साकरकर, राधेश्याम राठी, दीपक भरणे, ॲड. नितीन धूत, सेवा समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष भोरे, सचिव रामेश्वर बरगट, अरविंद भोंडे उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड. संतोष भोरे यांनी केले. संचालन गोपाल गाडगे यांनी तर आभारप्रदर्शन अजय कणसरे यांनी केले. यावेळी माणिकराव कौसल, दिलीप सावरकर, ॲड. बंगाले, श्रीकृष्ण ठोंबरे, आशा नावकार, गजानन लांडे, मोहन सरप, डॉ. नवीन तिरूख, डॉ. वाघोळे, नंदकिशोर पाटील, अरुण म्हैसने आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशांत ठाकरे, राजेंद्र झामरे, गजानन जळमकार, बाळू सरोदे, रामराव पाटखेडे, डॉ. प्रकाश मानकर यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.