सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ करण्याचा प्रस्ताव नाही- केंद्र

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:33+5:302014-12-18T22:39:33+5:30

नवी दिल्ली-सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ करण्याबाबतचा कुठलाच प्रस्ताव नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. कर्मिक, जनतक्रार व निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेला गुरुवारी ही माहिती दिली. त्यात त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वर्षांवरून ५८ वर आणण्याचा कुठल्याच प्रस्तावावर सरकार विचार करीत नसल्याचे स्पष्ट केले. पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार १९९७ मध्ये सरकारने कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ करून ते ५८ वरून ६० केले होते.

Retirement age is not proposed to be 60 to 58 - center | सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ करण्याचा प्रस्ताव नाही- केंद्र

सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ करण्याचा प्रस्ताव नाही- केंद्र

ी दिल्ली-सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ५८ करण्याबाबतचा कुठलाच प्रस्ताव नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. कर्मिक, जनतक्रार व निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेला गुरुवारी ही माहिती दिली. त्यात त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वर्षांवरून ५८ वर आणण्याचा कुठल्याच प्रस्तावावर सरकार विचार करीत नसल्याचे स्पष्ट केले. पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार १९९७ मध्ये सरकारने कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ करून ते ५८ वरून ६० केले होते.


Web Title: Retirement age is not proposed to be 60 to 58 - center