मरिमाता मंदिर जीर्णोद्धार; आज कीर्तनाचा कार्यक्रम

By Admin | Updated: May 23, 2016 00:27 IST2016-05-22T19:39:05+5:302016-05-23T00:27:01+5:30

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील ग्रामदैवत मरिमाता मंदिर जीर्णोद्धारास एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोमवारी (दि. २३) दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद तसेच रात्री ९ वाजता चंद्रकांत महाराज खेडकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जनार्दन भक्त परिवार, जय मल्हार मित्रमंडळ, ओम साईराम मित्रमंडळ, राजे फें्रड सर्कल, आधार मित्रमंडळ, बजरंग दल, हरहर महादेव संघटना, छत्रपती मित्रमंडळ आदिंनी केले आहे.

Restoration of the Mariamata Temple; Today's Kirtana Program | मरिमाता मंदिर जीर्णोद्धार; आज कीर्तनाचा कार्यक्रम

मरिमाता मंदिर जीर्णोद्धार; आज कीर्तनाचा कार्यक्रम

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील ग्रामदैवत मरिमाता मंदिर जीर्णोद्धारास एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोमवारी (दि. २३) दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद तसेच रात्री ९ वाजता चंद्रकांत महाराज खेडकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जनार्दन भक्त परिवार, जय मल्हार मित्रमंडळ, ओम साईराम मित्रमंडळ, राजे फें्रड सर्कल, आधार मित्रमंडळ, बजरंग दल, हरहर महादेव संघटना, छत्रपती मित्रमंडळ आदिंनी केले आहे.
(फोटो २२ पिंपळगाव १ केला आहे)

Web Title: Restoration of the Mariamata Temple; Today's Kirtana Program