शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

कचरा संकलनाची जबाबदारी पुन्हा स्वच्छ संस्थेकडे ३ वर्षाच्या खंडानंतर कराराला मान्यता : वर्षाला साडे तीन कोटी रूपये देणार

By admin | Updated: August 17, 2015 22:38 IST

पुणे : शहरातून घरोघर जाऊन कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेसोबत करार करण्यास आज स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तीन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा स्वच्छ संस्थेसोबत करार होत असून महापालिका वर्षाला साडे तीन कोटी रूपये स्वच्छ संस्थेला देणार आहे. याबदल्यात शहरातील सर्व ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याची जबाबदारी स्वच्छ संस्थेवर असणार आहे.

पुणे : शहरातून घरोघर जाऊन कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेसोबत करार करण्यास आज स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तीन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा स्वच्छ संस्थेसोबत करार होत असून महापालिका वर्षाला साडे तीन कोटी रूपये स्वच्छ संस्थेला देणार आहे. याबदल्यात शहरातील सर्व ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याची जबाबदारी स्वच्छ संस्थेवर असणार आहे.
शहरातील कचरा प्रश्नावर मार्ग काढण्याचा एक भाग म्हणून स्वच्छ संस्थेसोबत नव्याने करार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्यावतीने स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. स्वच्छसमवेत कचरा गोळा करणार्‍या इतर संस्थांनाही यामध्ये सहभागी करून घेण्याची मागणी मनसेच्या सदस्यांनी केली. त्याला प्रशासनाकडून संमती देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी दिली.
शहरामध्ये घरोघर जाऊन कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छकडून यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यामध्ये कचरावेचकांवर देखरेख ठेवण्यासाठी मुकादमाच्या नियुक्तया केल्या जातील. त्याचबरोबर कचरावेचकांना महिना एक हजार रूपये मानधन महापालिकेकडून दिले जाणार आहे. कचरावेचकांना महिन्याला प्रत्येक घरातून ५० रूपये, झोपडपटट्ी भागात प्रत्येक घरातून ३० रूपये तसेच व्यावसायिकाकडून १०० रूपये गोळा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. स्वच्छ संस्थेबाबत मागील वेळेस असंख्य तक्रारी आल्या होत्या, यापार्श्वभुमीवर यावेळेस त्यांना कामात सुधारणा करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चौकट
वॉर्डस्तरावर काम द्यावे
कचरा गोळा करण्याचे काम एकाच संस्थेला न देता याबाबत काम करणार्‍या संस्थांना विभागून वॉर्डस्तरावर हे काम देण्यात यावे. स्वच्छ संस्थेला देण्यात येणार्‍या ३ कोटी २२ लाख रूपयांच्या मोबदल्यात ते काय सुविधा देणार हे निि›त करण्यात यावे अशी मागणी मनसेचे सदस्य अनिल राणे यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये केली.