शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

व्हॉट्स अॅप ग्रुपमधून काढल्यानं तरुणाची 'सटकली'; अॅडमिनवर बंदूक रोखली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 1:09 PM

गावातील ज्येष्ठांनी मध्यस्ती केल्यानं वाद मिटला

ग्रेटर नोएडा: व्हॉट्स अॅप ग्रुपमधून काढल्यानं संतापलेल्या तरुणानं ग्रुप अॅडमिनवर बंदूक रोखल्याची घटना ग्रेटर नोएडातील ग्रेनो वेस्टमध्ये घडली आहे. यानंतर अॅडमिनची बाजू घेणाऱ्या काहीजणांनी बंदूक रोखणाऱ्या तरुणाची धुलाई केली. यानंतर गावातील ज्येष्ठांच्या मध्यस्तीनं हा वाद मिटला. बिसरत पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ग्रेनो वेस्टमधील मिल्क लच्छी गावातील एका तरुणानं निवडणुकीसाठी पदवीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये चुकून एक विद्यार्थी अॅड झाला होता. हा विद्यार्थी अभ्यासात फारसा रस घेत नसल्यानं अॅडमिननं त्याला ग्रुपमधून काढलं. त्यामुळे संतापलेल्या तरुणानं अॅडमिनला फोन करुन शिवीगाळ केली. यानंतर ग्रुपमधून काढण्यात आलेल्या तरुणानं अॅडमिनवर बंदूक रोखली. याची माहिती अॅडमिनच्या मित्रांना मिळताच त्यांनी बंदूक रोखणाऱ्या तरुणाला मारहाण केली. या वादाची माहिती मिळताच गावातील ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्ती केली. त्यामुळे हा वाद मिटला. ग्रुपमधून काढण्यात आलेल्या तरुणानं मारहाण करणाऱ्या गटाविरोधात बिसरख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. व्हॉट्स अॅप ग्रुपमधून काढण्यात आल्यानं मिल्क लच्छी गावात वाद झाल्याची माहिती एसएचओ अनिल कुमार यांनी दिली आहे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपCrime Newsगुन्हेगारी