शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकसाठी तीन टीएमसी पाणी सोडा, सिद्धरामय्या यांचे फडणवीस यांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 14:16 IST

कृष्णा नदीत दोन, तर भीमा नदीतून एक टीएमसीची मागणी

कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उत्तर कर्नाटकातील पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांसाठी तीन टीएमसी पाणी सोडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस फडणवीस यांना एका पत्राद्वारे मंगळवारी केले आहे.उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, कलबुर्गी, रायचूर, यादगीर आदी जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या तापमान वाढल्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने कोयना आणि वारणा धरणातून कृष्णा नदीत दोन टीएमसी आणि उजनी धरणातून भीमा नदीमध्ये एक टीएमसी पाणी सोडून कर्नाटकला द्यावे, असे आवाहन सिद्धरामय्या यांनी या पत्रात केले आहे. मानवतेच्या दृष्टीने महाराष्ट्राने नेहमीच कर्नाटकला उन्हाळ्यामध्ये पाणी सोडून मदत केली आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.सध्या उन्हाळा वाढतो आहे. उत्तर कर्नाटकमध्ये तापमान ४० सेल्सिअसपर्यंत गेले आहे, त्यामुळे पिण्यासाठी आणि पशुधनासाठी पाण्याची गरज आहे. आपण नेहमीप्रमाणे सहकार्य कराल, अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रsiddaramaiahसिद्धरामय्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWaterपाणी