(वाचली) चौकट : जात विभागीय बनावट प्रमाणपत्र बातमी (गणेश )
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:19+5:302014-12-12T23:49:19+5:30

(वाचली) चौकट : जात विभागीय बनावट प्रमाणपत्र बातमी (गणेश )
>चौकट : संशयित अनिल ढवळे हा २००८ पासून विभागीय जात पडताळणी समिती क्रमांक दोन या कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करतो. त्याच्याकडे आलेल्या अर्जांची छाननी करून त्यामधील त्रुटी काढण्याचे काम तो करीत होता. त्रुटी काढून हा प्रकार तो संशयित हारगेला सांगत असे. हारगे हा संबंधित अर्जदाराला भेटून तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र देतो, असे सांगून पैसे घेत होता. त्यासाठी तो मुख्य सूत्रधार समीर जमादार याच्याकडून हे जातीचे बनावट वैधता प्रमाणपत्र करून घेत असे, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.--------------