शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

चोरी करणाऱ्या 'स्पायडरमॅन'वर बलात्काराचा आरोप; पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 09:47 IST

चोरी व बलात्काराच्या आरोपात एका स्पायडरमॅनला पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

ठळक मुद्देचोरी व बलात्काराच्या आरोपात एका स्पायडरमॅनला पोलिसांनी मंगळवारी अटक केली.इमारतीच्या भिंतींवरून चढून घरफोडी केल्याप्रकरणी तसंच एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी या स्पायडरमॅनला अटक झाली आहे.

नवी दिल्ली- चोरी व बलात्काराच्या आरोपात एका स्पायडरमॅनला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. इमारतीच्या भिंतींवरून चढून घरफोडी केल्याप्रकरणी तसंच एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी या स्पायडरमॅनला अटक झाली आहे. चोरी करण्यासाठी ही व्यक्ती इमारतीच्या भिंतींवरून चढून घरात घुसायची. जय प्रकाश असं या व्यक्तीचं नाव असून त्याने पोलीस चौकशीत ही सर्व माहिती दिली आहे. मे महिन्यामध्ये जय प्रकाश एका व्यावसायिकाच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसला होता. त्या व्यवसायिकाची पत्नी घरात एकटी असताना तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याचं जय प्रकाश या आरोपीने पोलिसांना सांगितलं आहे. 

पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत फक्त चोरी झाल्याचं नमूद करण्यात आलं असून बलात्कार झाल्याची तक्रार नव्हती. आरोपी जय प्रकाशची चौकशी करताना पोलिसांसमोर बलात्काराची बाब उघड झाल्यावर पोलिसांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन त्यांना जबाब द्यायला सांगितलं. स्वतःवर कलंक लागू नये, या भीतीमुळे बलात्कार झाल्याचं सांगितलं नाही, असं पीडित महिलेने त्यांच्या जबाबात म्हंटलं आहे. 

आरोपी जय प्रकाश इमारतीतील घरांच्या खिडक्यांवरून चढून घरात घुसायचा तसंच स्क्रुड्रायव्हरने लॉक तोडून घरात घुसायचा. जय प्रकाश जेव्हा त्या व्यावसायिकाच्या घरात चोरीसाठी घुसला होता. तेव्हा घरात कुणी नाही असं त्याला वाटलं. पण बेडरूममध्ये व्यावसायिकाची पत्नी झोपली होती. तिने आरडाओरडा करू नये, म्हणून जय प्रकाशने त्यांचं तोंड बांधून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर जय प्रकाशने घरात चोरी करून तिथून पळ काढला तसंच झालेल्या प्रकार कोणालाही न सांगण्याची पीडित महिलेला धमकी दिली. जय प्रकाशने पोलीस चौकशीत ही सर्व माहिती दिली आहे. 

पीडित महिलेने नंतर शेजाऱ्यांना घरात चोरी झाल्याचं सांगितलं. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेल्यावर त्यांनी फक्त घरफोडी झाल्याचं सांगितलं होत. तेव्हा बलात्काराची तक्रार दिली नव्हती. पण पोलीस चौकशीनंतर इतर गोष्टी उघड झाल्या. जय प्रकाशने याआधीही अनेक घरफोड्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसNew Delhiनवी दिल्लीRapeबलात्कारtheftचोरी