मालवणीत खंडणीखोराला अटक

By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:32+5:302015-08-31T00:24:32+5:30

मालवणीत खंडणीखोराला अटक

The ransom shop in Malwani has been arrested | मालवणीत खंडणीखोराला अटक

मालवणीत खंडणीखोराला अटक

लवणीत खंडणीखोराला अटक
मुंबई : मालवणी पोलीस ठाण्यात झाकीर हुसैन नावाच्या इसमावर शुक्रवारी खंडणीचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. हुसैन हा मालवणीच्या अंबुजवाडी परिसरात राहत असुन तो भुमाफियादेखील आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन त्याच्या विरोधात तक्रारी असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र अखेर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी त्याला अटक केली.

Web Title: The ransom shop in Malwani has been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.