शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक... सखी मंच

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

होम मिनिस्टर गेम शोमध्ये रंगल्या सखी

होम मिनिस्टर गेम शोमध्ये रंगल्या सखी
रामटेक येथे सभासद नोंदणीला व्यापक प्रतिसाद
रामटेक : लोकमत सखी मंच रामटेक शाखेच्यावतीने स्थानिक राजीव गांधी सभागृहात सखींसाठी होम मिनिस्टर या गेम शोचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या निमित्ताने सखींसाठी घेण्यात आलेल्या विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतला. स्पर्धेत छाया वंजारी यांनी पैठणी पटकावली. यावेळी सखी मंचच्या सभासद नोंदणीलादेखील महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला.
सखींसाठी राजीव गांधी सभागृहात होम मिनिस्टरचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सखींनी भरघोस पाठिंबा देत सहभाग घेतला. या निमित्ताने विविध खेळ आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. विजेत्यांना विविध पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांमध्ये नेत्रा डोंगरे, इंदू कोडवते, संगीता भलमे, आशा नवघरे, अर्चना राऊत, निशा बाकडे आणि पैठणी विजेत्या छाया वंजारी यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे आयोजन सखी मंचच्या शोभा अडामे, सविता बांते आणि नितू अहिरकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)