शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

रामलाल यांनी भाजपाचे संघटना महासचिवपद सोडले, व्ही. सतीश यांच्याकडे जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 9:39 PM

भारतीय जनता पक्षाचे संघटन महासचिव रामलाल यांनी पक्षातील पद सोडले असून, ते आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंपर्क प्रमुख म्हणून काम पाहणार असल्याची माहिता सूत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली -  भारतीय जनता पक्षाचे संघटन महासचिव रामलाल यांनी पक्षातील पद सोडले असून, ते आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंपर्क प्रमुख म्हणून काम पाहणार असल्याची माहिता सूत्रांनी दिली आहे. रामलाल यांच्याकडे 2006 मध्ये भाजपाचे संघटना महासचिवपद सोपवण्यात आले होते. आता संघटना महासचिव म्हणून व्ही. सतीश हे काम पाहतील. 2005 मध्ये भाजपाचे तत्कालीन संघटना महासचिव संजय जोशी यांची कथित सेक्स सीडी प्रसारित झाल्यानंतर त्यांना पदमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर 2006 मध्ये भाजपाच्या संघटना महासचिवपदाची जबाबदारी रामलाल यांच्याकडे सोपवण्यात आली होती.   भाजपामध्ये संघटना महामंत्री आणि संघटना मंत्री हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून पाठवले जातात. या पदावरील व्यक्ती भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये समन्वय राखण्याचे काम करतात. भाजपामध्ये पक्षाध्यक्षपदानंतर संघटना महासचिव हे पद मोठे मानले जाते.  

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण