शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पॅरोलवर तुरुंगाबाहेर येताच राम रहिमचा म्युझिक व्हिडिओ रिलीज, तृणमूल खासदाराची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 14:30 IST

राम रहिमला मिळणाऱ्या विशेष सुविधेमुळए TMC खासदार महुआ मोइत्रा यांनी ट्विटरवरुन टीका केली आहे.

Ram Rahim Music Video:स्वयंघोषित गुरू आणि बलात्काराचा दोषी गुरमीत राम रहीम सध्या 40 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राम रहीमने त्याचा एक म्युझिक व्हिडिओ रिलीज केला. दिवाळीच्या रात्री रिलीज झालेला हा व्हिडिओ यूट्यूबवर हिटलिस्टमध्ये आला आहे. गेल्या 24 तासांत म्युझिक व्हिडिओला 42 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पॅरोलवर सुटलेला गुरमीत इथेच थांबला नाही. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो नियमितपणे ऑनलाइन सत्संग करत आहे. भाजपचे अनेक नेतेही या शिबिरात सहभागी होत आहेत. टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी यावरुन खिल्ली उडवली आहे. त्या म्हणाल्या की, हरियाणा सरकार ज्या प्रकारे पॅरोल सुविधा देत आहे, ते कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. मोइत्रा यांनी ब्रिटन आणि अमेरिकेप्रमाणे कोडिफाइड पॅरोलची वकिली केली.

यूट्यूबवर गाणे हिटसेंट एमएसजी या यूट्यूब चॅनेलवर 'साडी नाईट दिवाळी' नावाचा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यूएस आणि यूके सारख्या कोडिफाइड पॅरोल कायद्याची मागणी केली. त्यांनी जोर दिला की पॅरोल केवळ पक्षपाती राज्य सरकारी अधिकार्‍यांच्या निवडीच्या आधारावर सोडले जाऊ शकत नाही. मोइत्रा यांनी ट्विट केले की, "यूएस आणि यूकेप्रमाणे, भारतात कोडिफाइड पॅरोल कायद्याचा अभाव आहे."

राम रहीम 20 वर्षांची शिक्षा भोगत आहेआपल्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेला राम रहिम अलीकडेच 40 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला आहे. यादरम्यान तो सत्संग घेत असून, त्याचे अनेक अनुयायी सत्संगात येत आहेत. यावेळी त्याने हनीप्रीतची डेरामधील भूमिकाही स्पष्ट केली. विशेष म्हणजे, हनीप्रीतही तुरुंगात आहे. राम रहिमसोबत तिच्यावरहीर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Gurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीमTwitterट्विटर