शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अशोक गहलोत यांनी सोनिया गांधींकडे केली सचिन पायलट यांची तक्रार! कागदपत्रातून आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 23:50 IST

Ashok Gehlot : अशोक गेहलोत यांनी हाताने लिहिलेला एक कागद घेतला होता, त्यात माफीनाम्यासोबत सचिन पायलट यांच्याविरोधात आरोप होते.

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी गुरुवारी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी  (Soniya Gandhi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर जयपूरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ न शकणे आणि संबंधित घटनाक्रमावर आपण सोनिया गांधी यांची माफी मागितल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. 

दरम्यान, सोनिया गांधी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी जाताना अशोक गहलोत यांना मीडियाच्या कॅमेऱ्यांचा सामना करावा लागला. यावेळी अशोक गेहलोत यांच्या हातात एक कागद होता, ज्यामध्ये सचिन पायलट यांच्या गटातील गुंडगिरी, भाजपशी हातमिळवणीपासून पक्ष सोडण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. अशोक गेहलोत यांनी हाताने लिहिलेला एक कागद घेतला होता, त्यात माफीनाम्यासोबत सचिन पायलट यांच्याविरोधात आरोप होते.

कागदावर सचिन पायलट पक्ष सोडणार, असे लिहिले होते. तसेच '102 विरुद्ध 18' असेही लिहिले होते. म्हणजेच अशोक गेहलोत यांना 102 आमदारांचा पाठिंबा आहे, तर सचिन पायलट यांच्याकडे केवळ 18 आमदार आहेत, जे त्यांना पाठिंबा देत आहेत. तसेच, कागदावर लिहिले होते, जे झाले ते खूप दुःखद आहे, मी पण खूप दुखी आहे. विशेष म्हणजे, या कागदामध्ये सचिन पायलट गटावर आरोपांची मालिका होती. मात्र, यातील निम्मेच पॉइंट कॅमेऱ्यात दिसू शकले कारण बाकीचे अशोक गहलोत यांच्या हाताने झाकले गेले होते. 

पुष्करमधील घटनेचाही उल्लेख कागदावर असेही लिहिले होते की, आमचे 102 आमदार आहेत, तर सचिन पायलट यांचे फक्त 18 आहेत. भाजपने आमदारांना 10-50 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. पहिले प्रदेशाध्यक्ष, ज्यांनी पदावर असताना बंड केले, असे अशोक गेहलोत यांनी लिहिले होते. तसेच, आरोपांमध्ये पुष्कर घटनेचाही उल्लेख आहे. पुष्करमध्ये राज्यमंत्री अशोक चंदना यांच्यावर बूट फेकण्यात आले, तर सचिन पायलट यांच्या बाजूने घोषणाबाजी करण्यात आली.

अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नकारविशेष म्हणजे, गुरुवारी अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. 'गेल्या 50 वर्षांत मी काँग्रेस पक्षात निष्ठावान सैनिक म्हणून काम केले. हायकमांडने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून जबाबदारी दिली', असे अशोक गहलोत यांनी सांगितले. तसेच, आज त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून नामांकित केले.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान