शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता पोपटासाठी पत्नीनं खाणं-पिणंच सोडलं; डॉक्टरनं छापल्या लाखोंच्या जाहिराती, देणार मोठं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 18:11 IST

या डॉक्टरांनी वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर मिसिंगची जाहिरातही छापून आणली. एवढेच नाही तर, शहरात पोस्टर लावण्यात आले आणि पॅम्प्लेटही वाटण्यात आले.

राजस्थानमधील सीकर शहरात पक्षीप्रेमाचे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. शहरातील प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ.व्ही के जैन यांचा पोपट तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला. यानंतर त्यांच्या पत्नीने खाणे-पिणे सोडले आहे. पोपट शोधण्यासाठी या डॉक्टरांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे, या डॉक्टरांनी वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर मिसिंगची जाहिरातही छापून आणली. एवढेच नाही तर, शहरात पोस्टर लावण्यात आले आणि पॅम्प्लेटही वाटण्यात आले. तसेच सोशल मीडियावर मेसेजही व्हायरल करण्यात आले.

माध्यमांतील वृत्तांनुसार, पोपटाचे मालक डॉक्टर व्ही. के. जैन म्हणाले की, ते पोपट शोधणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यासाठीही तयार आहेत. मात्र, प्रत्यक्ष जाहिरातीत "माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल," असे म्हणण्यात आले आहे. कुटुंबातील लोक आणि रुग्णालयातील कर्मचारी दिवस-रात्र पोपटाचा शोध घेत आहेत.

टेरेसवर सफरचंद खाऊ घालताना उडाला पोपोट -डॉ. जैन यांच्या पत्नी डॉ. अर्चना यांनी सांगितले की, त्यांचे घर हॉस्पिटलच्या वर आहे. तीन दिवसांपूर्वी आम्ही टेरेसवर पोपटांना सफरचंद खाऊ घालत होतो. याचदरम्यान तो उडून गेला आणि परत आलाच नाही. आम्ही तीन दिवसांपासून पोपटाच्या शोधात होतो. त्याच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

दोन वर्षांपूर्वी 80 हजार रुपयांत विकत घेतली होती जोडी -डॉ. जैन यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी आफ्रिकन ग्रे कलरच्या दोन पोपटांची जोडी 80 हजार रुपयांना विकत घेतली होती. यातील एका पोपटाचे नाव कोको असे होते. दोन वर्षांत कोको घरातील सदस्य झाला होता. त्याच्या जाण्याने घर सुने-सुने झाले आहे.

एक हजारहून अधिक शब्द बोलायचा पोपट - हा पोपट दुर्मिळ प्रजातीचा असल्याचे डॉ. जैन सांगतात. विशेष म्हणजे, हा पोपट एक हजाराहून अधिक शब्द बोलतो. तो सर्वांशी बोलायचा, काही विचारले असता उत्तरही द्यायचा. तो गेल्याने मुलगा, सून आणि मुलगी अत्यंत दु:खी आहेत. तर पत्नी रडत त्याच्या येण्याची वाट बघत आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानJara hatkeजरा हटकेAdvertisingजाहिरात