शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त ठिकाणी मंदिर, मशीद उभारा

By admin | Updated: November 15, 2016 02:05 IST

अयोध्या वाद सोडविण्यासाठी फैजाबाद विभागीय आयुक्तांना नवा प्रस्ताव देण्यात आला असून, त्यात वादग्रस्त ठिकाणी मंदिर आणि मशीद उभारण्याची सूचना

अयोध्या/फैजाबाद : अयोध्या वाद सोडविण्यासाठी फैजाबाद विभागीय आयुक्तांना नवा प्रस्ताव देण्यात आला असून, त्यात वादग्रस्त ठिकाणी मंदिर आणि मशीद उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. यात हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही समाजाच्या लोकांनी सह्या केल्या.या प्रस्तावासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पलोक बसू यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या प्रस्तावावर दोन्ही धर्मांच्या १० हजार लोकांची स्वाक्षरी असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘मला अयोध्या वादाबाबत एक निवेदन आणि लोकांच्या सह्या असलेल्या सत्यप्रती मिळाल्या आहेत,’ असे विभागीय आयुक्त आणि वादग्रस्त स्थळाचे व्यवस्थापक सूर्यप्रकाश मिश्रा यांनी सांगितले. हा प्रस्ताव रविवारी सादर करण्यात आला. त्यावर १०,५०२ लोकांच्या सह्या आहेत. बसू म्हणाले की, ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या प्राधिकृत व्यक्तीमार्फत (फैजाबाद विभागीय आयुक्त) तडजोड प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालय शांतता आणि सौहार्दाच्या जनभावनांचा आदर करेल, अशी आशा आहे. (वृत्तसंस्था)