शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

होटगी-तिलाटी दुहेरीकरणाचे काम सुरू रेल विकास निगम : होटगी-गुलबग्र्याच्या कामावर 2 सप्टेंबरला सुनावणी

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

सोलापूर : निकृ ष्ट काम आणि अन्य मुद्यांवरुन होटगी - गुलबर्गा दुहेरीकरणाचे काम थांबले असले तरी ‘रेल विकास निगम लिमिटेड’ने या मार्गावर होटगी-तिलाटी मार्गाचे काम ‘एशियन डेव्हलपमेंट फंड’मधून सुरू करण्यात आले आह़े

सोलापूर : निकृ ष्ट काम आणि अन्य मुद्यांवरुन होटगी - गुलबर्गा दुहेरीकरणाचे काम थांबले असले तरी ‘रेल विकास निगम लिमिटेड’ने या मार्गावर होटगी-तिलाटी मार्गाचे काम ‘एशियन डेव्हलपमेंट फंड’मधून सुरू करण्यात आले आह़े
होटगी-गुलबर्गा या 98 कि़मी़ दुहेरीकरणाचे काम हे 2012 साली ‘एपीआरव्हीएनआर- ज़ेव्ही़’ या हैदराबादच्या कंपनीला देण्यात आला होता़ या कामाची मुदत ही 42 महिन्यांची असून ती डिसेंबर 2015 मध्ये संपत़े या काळात दुहेरीकरणाचे काम केवळ 20 टक्केच पूर्ण झाले; मात्र ठेके दाराकडून काम व्यवस्थित होत नसल्याची तक्रार रेल विकास निगम लिमिटेडने गुलबर्गा जिल्हा न्यायालयात दाखल केली होती़ या कंपनीकडून सुरक्षित अनामतपोटी 16 कोटींची रक्कमही कंपनीने भरली आह़े मात्र न्यायालयात प्रकरण गेले आणि या कामाला ‘खो’ बसला़
8 जून रोजी दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद झाला आणि रेल विकास निगम या कंपनीकडून आर्थिक दंड वसूल करु नये म्हणून ‘परिस्थिती जैसे थे’ असा निकाल हा थोड्या काळापुरता दिला़ त्यामुळे हा निकाल रेल विकास निगम लिमिटेडसाठी नि:संदिग्ध असा ठरला़ त्यानंतर होटगी-अक्कलकोट दुहेरीकरणाचे काम दुसर्‍या ठेके ाराकडून करुन घ्यावे का? अशी विचारणा केली असता यावर गुलबर्गा न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले नाहीत.यावर 2 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आह़े (प्रतिनिधी)
होटगी-तिलाटीचे काम
तीन महिन्यात होणार पूर्ण
सध्या 98 कि़मी़च्या दुहेरीकरणाचे काम न्यायालयीन प्रकरणामुळे रखडले असले तरी यापैकी होटगी-तिलाटीचे काम हे एशियन डेव्हलपमेंट फंडातून अन्य ठेके दारांकडून रेल विकास निगम लिमिटेड करवून घेत आह़े हे काम तीन महिन्यात पूर्ण करण्याची अट संबंधित कंपनीला घालण्यात आली आह़े