३0 देशांच्या राजदूतांशी राहुल यांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 05:58 IST2019-03-07T05:57:48+5:302019-03-07T05:58:04+5:30

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जी-२0 देशांच्या भारतातील राजदूतांसाठी बुधवारी आयोजित केलेल्या भोजन समारंभात चीन, अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियनसह ३0 देशांचे राजदूत सहभागी झाले होते.

Rahul's discussions with 30 country's ambassadors | ३0 देशांच्या राजदूतांशी राहुल यांची चर्चा

३0 देशांच्या राजदूतांशी राहुल यांची चर्चा

नवी दिल्ली- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जी-२0 देशांच्या भारतातील राजदूतांसाठी बुधवारी आयोजित केलेल्या भोजन समारंभात चीन, अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियनसह ३0 देशांचे राजदूत सहभागी झाले होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आर्थिक व राजकीय भूमिका त्यांच्यापुढे मांडली. पाकिस्तानच्या प्रतिनिधीला याचे निमंत्रण नव्हते. सुमारे तीन तास या सर्वांनी आपापसात चर्चा केली.

Web Title: Rahul's discussions with 30 country's ambassadors