शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

राफेल आणि नोटबंदीवर नरेंद्र मोदींनी खुली चर्चा करावी, राहुल गांधीचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 4:39 PM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल, नोटबंदी आणि नीरव मोदी या प्रकरणांवर माझ्याशी खुली चर्चा करावी असं आव्हान दिलं आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल, नोटबंदी आणि नीरव मोदी या प्रकरणांवर माझ्याशी खुली चर्चा करावी असं आव्हान दिलं आहे. मंगळवारी राहुल गांधी यांनी ट्विट करत या मुद्द्यावंर पंतप्रधानांनी अभ्यास करुन पूर्ण तयारी झाल्यावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावं. मात्र नरेंद्र मोदी माझ्याशी चर्चा करण्याची भिती आहे असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, नरेंद्र मोदीजी, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही माझ्याशी चर्चा करण्यास घाबरता का? मी तुमच्यासाठी हे सोप्प करुन देतो. पुस्तके उघडून तुम्ही खालील विषयांवर चर्चेची तयारी करा. पहिलं -राफेल आणि अनिल अंबानी, दुसरं - नीरव मोदी आणि तिसरं अमित शहा आणि नोटाबंदी या मुद्द्यांवर चर्चा करण्याचं आव्हान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'बंद दाराआड तयार करण्यात आलेल्या भाजपाच्या संकल्पपत्रात दूरदृष्टीचा अभाव असून हे संकल्पपत्र अहंकाराने भरलेलं आहे,' अशी टीका केली होती. मंगळवारी सकाळी ट्वीट करून भाजपावर निशाणा साधला. 'काँग्रेसचा जाहीरनामा मोठ्या चर्चेनंतर तयार करण्यात आला आहे. 10 लाखांहून अधिक भारतीय नागरिकांच्या मतांचा यामध्ये समावेश केला आहे. हा अत्यंत प्रभावशाली दस्तऐवज आहे.’ असे ट्वीट त्यांनी केले होते. तसेच भाजपाचा निवडणूक जाहीरनामा हा बंद दाराआड तयार करण्यात आला आहे. एकांगी विचाराने हा जाहीरनामा प्रेरित आहे. त्यात दूरदृष्टीचा अभाव असून अहंकाराने भरलेला हा जाहीरनामा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली होती. 

यावर एकीकडे आमचा सशक्त भारत बनविण्याचा संकल्प आहे तर दुसरीकडे काँग्रेसचं देशविरोधी घोषणापत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथे झालेल्या सभेत काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे काँग्रेसचं ढकोसलापत्र आहे. जे पाकिस्तानला हवं तेच या जाहीरनाम्यात लिहिलं आहे अशी टीका केली 

काँग्रेसची 'न्याय' योजना म्हणजे 60 वर्षांतील अन्यायाचा कबुलीनामा; नरेंद्र मोदींची चपराक

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकRafale Dealराफेल डीलDemonetisationनिश्चलनीकरणNirav Modiनीरव मोदी