शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

संबित पात्रांनी शिवसेनेला डिवचलं, बाळासाहेबांच्या वक्तव्याची करुन दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 10:36 AM

शिवसेनेवर टीका करताना पात्रा यांनी दिवंगत नेते बाळासाहेबांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

नवी दिल्ली - भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीवरुन संबित पात्रांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. तसेच, बाळासाहेबांच्या एका जुन्या व्हिडीओची आठवणही पात्रा यांनी करुन दिली. टीव्हीवरील डिबेटमुळे संबित पात्रा माध्यमात आणि सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. आता, आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलंय. 

शिवसेनेवर टीका करताना पात्रा यांनी दिवंगत नेते बाळासाहेबांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये, बाळासाहेबांनी काँग्रेसवर टीका केली आहे. सन 2004 साली पत्रकारांना बोलताना बाळासाहेब तडजोडीच्या राजकारणावर बोलत होते. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, कधीच नाही. जेव्हा मला माहित होईल की, तसं झालंय. मी माझं दुकान बंद करेल, असे बाळासाहेबांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे, शिवसेना निवडणूक लढवणार नाही, असे म्हणत बाळासाहेबांनी नारायण राणेंना लक्ष्य केल्याचं या व्हिडीओतून अंदाज लावता येईल. कारण, आज जो तुम्हाला मान मिळतोय, सन्मान मिळतोय तो शिवसेनेमुळेचं, असं बाळासाहेब बोलताना दिसत आहेत. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी बाळासाहेबांचा हा व्हिडिओ शेअर करुन शिवसेनेला डिवचलंय. 

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण