शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal: चौकीदार चोराची संपूर्ण जगात चर्चा; राहुल गांधींचा पुन्हा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 16:34 IST

राहुल गांधी राफेलच्या मुद्यावरुन मोदींवर बरसले

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा राफेल डिलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. राफेल विमान खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता फ्रान्समधील जनतादेखील करत आहे. त्यामुळे आता फक्त देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात भारताचा चौकीदार चोर असल्याची चर्चा सुरू आहे, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं आहे. राफेल प्रकरणात झालेल्या संशयास्पद व्यवहारामुळे आता फ्रान्स सरकारलादेखील संकटात सापडलं आहे. आपल्या चौकीदारानं केलेल्या चोरीनं फ्रान्स सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी आता फ्रान्समधील जनतादेखील करु लागली आहे. त्यामुळे आता गल्ली-गल्लीतच नव्हे, तर संपूर्ण जगात हिंदुस्तानचा चौकीदार चोरी असल्याची चर्चा जोरात आहे, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी याआधीही अनेक सभांमधून पंतप्रधान मोदींवर राफेल डिलच्या मुद्यावरुन वारंवार टीका केली आहे. मोदींनी अनिल अंबानी यांच्या फायद्यासाठी राफेल करार केला. विमान निर्मिती क्षेत्रातील कोणताही अनुभव नसतानाही अंबानींच्या रिलायन्सला राफेलचं कंत्राट देण्यात आलं, असे आरोप राहुल यांनी अनेकदा केले आहेत. राफेलच्या मुद्यावर पंतप्रधानांनी माझ्यासोबत फक्त 15 मिनिटं चर्चा करावी, असं आव्हान राहुल यांनी दिलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस