शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी? प्रतिमा बदलण्यासाठी पक्षाचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 08:13 IST

Rahul Gandhi News: लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाने उत्तम कामगिरी केली. जे मुद्दे घेऊन ते जनतेत गेले, त्यामुळे भाजपला बहुमत मिळाले नसल्याचे समाधान काँग्रेस नेत्यांना आहे. राहुल यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. 

- आदेश रावलनवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाने उत्तम कामगिरी केली. जे मुद्दे घेऊन ते जनतेत गेले, त्यामुळे भाजपला बहुमत मिळाले नसल्याचे समाधान काँग्रेस नेत्यांना आहे. राहुल यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. 

सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, राहुल लोकसभेत विरोधी पक्षनेते होणार आहेत. तसा प्रस्तावही काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर झाला. पक्ष रणनीतीकार गेल्या दोन वर्षांपासून राहुल यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारत जोडो यात्रा, संविधान, जातनिहाय जनगणना या मुद्यांवरून राहुल जनतेच्या प्रश्नांच्या जवळ आल्याचे रणनीतीकारांना वाटते. विरोधी पक्षनेतेपदानंतर राहुल यांना पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्यावरही सहमती केली जात आहे. 

काय आहे रणनीती? nभारत जोडो यात्रेपूर्वी राहुल गांधी यांची प्रतिमा वेगळी होती. भाजपने आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी केलेला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी यात्रा काढून प्रतिमा बदलली. nराहुल गांधींबद्दल असा समज निर्माण झाला, की ते जबाबदारीपासून दूर पळतात. ते पडद्याआडून पक्ष चालवू इच्छितात. त्यामुळेच राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. जेणेकरून ते जबाबदारीपासून दूर जातात, हा समज दूर करता येईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल