शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal : कमिशन खाता न आल्याने काँग्रेस राफेलवर सूड उगवतेय - शेखावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 19:57 IST

नुकताच रविशंकर प्रसाद यांनी राफेल आणि रिलायन्स सहकार्य करार काँग्रेसच्या काळात झाल्याचा दावा केला होता. मात्र, संरक्षण मंत्राल्याच्या वेबसाईटवर असलेल्या नोंदीत राफेल करार भाजपच्या म्हणजेच मोदी सरकारच्या काळातच झाल्याचा उल्लेख असल्याने प्रसाद तोंडघशी पडले आहेत.

नवी दिल्ली : राफेल विमानांच्या करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चोर असल्याचे आरोप झाल्याने भाजप बॅकफूटवर गेली आहे. संजय भंडारी आणि रॉबर्ट वड्रा यांच्या कंपन्यांना मध्यस्थाची संधी न मिळाल्याने काँग्रेस राफेलवर राग काढत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी करत राफेल कराराच्या वादात उडी घेतली आहे. 

नुकताच रविशंकर प्रसाद यांनी राफेल आणि रिलायन्स सहकार्य करार काँग्रेसच्या काळात झाल्याचा दावा केला होता. मात्र, संरक्षण मंत्राल्याच्या वेबसाईटवर असलेल्या नोंदीत राफेल करार भाजपच्या म्हणजेच मोदी सरकारच्या काळातच झाल्याचा उल्लेख असल्याने प्रसाद तोंडघशी पडले आहेत. यामुळे भाजपने आज नव्या मंत्र्यांना राफेल कराराची पाठराखण करण्यासाठी मैदानात उतरविले आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत अशी पाकिस्तानचीच इच्छा असल्याचे म्हटले आहे. 

 

आज सायंकाळी एका पत्रकार परिषदेमध्ये शेखावत यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत संजय भंडारी आणि रॉबर्ट वड्रा यांच्या कंपन्यांना काँग्रेस मध्यस्थ म्हणून वापरणार होती. मात्र, तशी संधी न मिळाल्याने राफेल करार रद्द करायला लावून काँग्रेस बदला घेत असल्याचा आरो शेखावत यांनी केला. 

तर काँग्रेसचे प्रवक्ता रनदीप सुरजेवाला यांनी भाजप पुन्हा पाकिस्तानचा सहानुभुती मिळविण्यासाठी वापर करत असल्याचा आरोप केला.  कृषीमंत्री संरक्षणाच्या विषयावर बोलत असून अंबानींना हमीभाव का दिल्याचे सांगत आहेत. उद्या शेतीबाबतच्या धोरणांवर संरक्षण मंत्री बोलल्या तर नवल वाटू नका, असे उपरोधीक ट्विटही त्यांनी केले आहे. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलrobert vadraरॉबर्ट वाड्राcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी