शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"तेरी क्या चीज है, तू..."; बिहार विधान परिषदेत राबडी देवी यांच्या संदर्भात हे काय बोलून गेले नीतीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 14:56 IST

नीतीश पुढे म्हणाले, हे सर्व काय सुरू आहे, याला काय अर्थ आहे? हे कशासाठी परिधान करून आला आहात. हे सर्व निरुपयोगी आहे....

बिहार विधान परिषदेत आज नीतीश कुमार आणि राबडी देवी यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक बघायला मिळाली. झाले असे की, आजच्या कामकाजावेळी विरोधी पक्षांचे आमदार आरक्षणाचा मुद्दा असलेले टी-शर्ट परिधान करून विधान परिषदेत पोहोचले. या आमदारांनी  65 टक्के आरक्षण 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याचा मुद्दा उपस्थित करत गदारोळ केला. याचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री राबडी देवी करत होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री नीतीश कुमार उभे राहिले आणि विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उभे राहिले. यावेळी, नीतीश कुमार आणि राबडी देवी समोरासमोर आले.

राबडी देवी यांना उद्देशून नीतीश कुमार म्हणाले, "अरे बसा ना तुम्ही, जे आहे तुमच्या पतीचे आहे, तुमची काय लायकी आहे (तेरी क्या चीज है), बसा तुम्ही. जे काही आहे, तुमच्या नवऱ्याचे आहे. सर्वांना सांगितले, हेच परिधान करून चला. या बिचारीला काही येत नाही. जेव्हा पती रिजेक्ट झाले, तेव्हा यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. या तर अशाच आहेत."

नीतीश पुढे म्हणाले, हे सर्व काय सुरू आहे, याला काय अर्थ आहे? हे कशासाठी परिधान करून आला आहात. हे सर्व निरुपयोगी आहे.

ईदचं औचित्य साधत भाजपा ३२ लाख मुस्लीम कुटुंबाला देणार भेट; काय आहे 'सौगात ए मोदी'?

नीतीश कुणार आणि राबडी देवी यांच्यात चकमक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही असे घडले आहे. काही दिवसांपूर्वी बिहार विधान परिषदेतच मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यात चकमक झाली होती. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर नीतीश कुमार भडकले होते. राबडी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते, असा टोला त्यांनी राबडी देवी यांना लगावला होता. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारण