शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

कायदे रद्द करण्यामागे लोकांच्या कल्याणाचा हेतू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 06:15 IST

अमित शहा यांनी केली मोदींची प्रशंसा

ठळक मुद्देशहा यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी अतिशय उत्तम निर्णय घेतला आहे. मोदींनी म्हटल्याप्रमाणे, केंद्र सरकार यापुढे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तीन नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक जयंतीसारखा अत्यंत पवित्र दिवस निवडला.  प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाव्यतिरिक्त अन्य कोणताही हेतू त्या निर्णयामागे नव्हता, हे मोदींच्या या कृतीतून सिद्ध होते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. 

शहा यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी अतिशय उत्तम निर्णय घेतला आहे. मोदींनी म्हटल्याप्रमाणे, केंद्र सरकार यापुढे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहणार आहे. भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी म्हटले आहे की, तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा मोदी यांनी गुरु नानक जयंतीच्या दिवशी केली आहे. त्यातून पंतप्रधानांची भूमिका लक्षात यावी. भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नवे कृषी कायदे रद्द करण्याचा मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन